सातबारा Watch

← हिवरा

Ferfar #2299 · हिवरा

महागाव, यवतमाळ · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
34/4
Talathi
मनोज पुंडलिकराव वाघमारे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विश्वजीत कृष्णराव कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुजित कृष्‍णराव कदम ऐवजी विश्वजीत कृष्णराव कदम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार महागांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.89 दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-2564909 अन्वये सुजित कृष्‍णराव कदम ऐवजी विश्वजीत कृष्णराव कदम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .