सातबारा Watch

← हिवरा

Ferfar #2300 · हिवरा

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
94/1/अ
Talathi
मनोज पुंडलिकराव वाघमारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : शाखा व्यवस्थापक,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.यवतमाळ शाखा-हिवरा लिहून घेणार : सौ स्मिता महादजी कदम रा.हिवरा यांनी सर्व्हे क्रमांक : 94/1/अ तपशिल : फेरफार क्र.1868 ने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ शाखा-हिवरा यांचा स्मिता महादजी कदम यांच्या हिस्यावर ४८४६०००/-गहाण बोजा. - 2296 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.15/08/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.