Ferfar #6891 · सवना
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/7
- Talathi
- अंकुश श्रीराम उईके
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहून देणार:- प्रयागबाई संभाराव देशमुख रा.सवना यांनी मौजा सवना येथील स.नं.1मधील प्लॉट क्रमांक 7 यामध्ये पूर्व-पश्चिम रेषा आखून दक्षिणेकडील भागाची 223.00 चौ.मी खुली जागा पूर्ण.
लिहून घेणार:-दिलीप भुजंगराव देशमुख यांना दस्त क्रमांक 109 दिनांक 08/02/1996 रोजी प्रमाणे रक्कम रुपये 4800 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7 /12 वर दाखल केले.