Ferfar #1131 · बोथा
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- एस व्ही निमगडे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : यनियन बँक , शाखा मुंडाना
लिहून देणार : भिमराव मारोती मोरे रा. बोथा यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील दस्त क्रमांक 308 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यनियन बँक यांचेकडील पत्र क्रमांक ऑर/लेट्टर/85/26 27 दाते 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.