सातबारा Watch

← उटी

Ferfar #1293 · उटी

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
सुनिल व्यंकटराव बोईनवाड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : वि.वि.सहकारी सोसायटी सवना लिहून घेणार : संतोष माणिकराव गावंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 196 तपशिल : दिनांक 02/04/2019 रोजी सवना वि.का.सहकारी संस्था चा संतोष माणिकराव गावंडे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 917 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.