सातबारा Watch

← धारेगाव

Ferfar #890 · धारेगाव

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/2
Talathi
शेख गुलामोद्दीन खाजा
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, महागाव लिहून देणार : गोविंदराव बळीराम भिसे रा.धारेगाव यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा, महागाव यांचेकडील बँक बोजा पत्र क्रमांक 114 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/-( पाच लाख रु.) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाणा यांचेकडील पत्र जावक क्रमांक 114 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- ( पाच लाख रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.