Ferfar #731 · टेभुरदरा
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/2
- Talathi
- बालाजी बापुराव पावडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
खातेदार:पुजा सुदाम आडे रा. टेंभूरदरा यांनी ऑनलाईन ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज केल्याप्रमाणे मोरथ ग्राम विविध कार्य. सह. संस्था म. मोरथ र.नं 331 यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 93000.00 पुर्ण परतफेड केले बाबत सचिव, मोरथ ग्राम विविध कार्यकारी सह. संस्था म. र.नं 331 मोरथ ता. महागाव यांनी दिलेल्या पत्रानुसार (जावक क्र. 51) गट क्र. 107/2 या 7/12 दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सदर फेरफार मंजुरीस्तव सादर. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.