Ferfar #732 · टेभुरदरा
महागाव, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन घेणार : उनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना , मुडाना ता. महागाव
लिहून देणार :अविनाश रेवनराव आडे रा.टेभुरदरा यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना, मुडाना ता महागाव
यांचेकडील दि. 09/10/2026 रोजी केलेल्या इकरारनाम्याप्रमाणे (जा.क्र. OR/Letter/91/26-27) गट नंबर/ सर्वे नंबर 107/1 व 86/1 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. सदर फेरफार मंजुरीस्तव सादर.