सातबारा Watch

← टेभुरदरा

Ferfar #734 · टेभुरदरा

महागाव, यवतमाळ · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107/2
Talathi
बालाजी बापुराव पावडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार : यनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना, मुडाना ता महागाव लिहून देणार :पुजा सुदाम आडे रा.टेभुरदरा यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना, मुडाना ता महागाव यांचेकडील दि. 19/10/2026 रोजी केलेल्या इकरारनाम्याप्रमाणे (जा. क्र. OR/Letter/116/26-27) गट नंबर/ सर्वे नंबर 107/2 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.