सातबारा Watch

← टेभुरदरा

Ferfar #735 · टेभुरदरा

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
बालाजी बापुराव पावडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 अर्जदार/खातेदार:- पुंडलिक हेमला आडे रा. टेंभूरदरा यांनी ऑनलाईन ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज केल्याप्रमाणे मोरथ ग्राम विविध कार्य. सह. संस्था म. मोरथ र.नं 331 यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण परतफेड केले बाबत सचिव, मोरथ ग्राम विविध कार्यकारी सह. संस्था म. र.नं 331 मोरथ ता. महागाव यांनी दि. 19/9/2026 रोजी दिलेल्या पत्रानुसार (जावक क्र. 38) गट क्र. 129 या 7/12 दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सदर फेरफार मंजुरीस्तव सादर. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.