Ferfar #677 · सेनद
महागाव, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना , मुडाना ता महागाव
लिहून देणार :देवराव बाबा आडे रा.सेनद यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना , मुडाना ता महागाव यांचेकडील दि. 19/10/2026 रोजी केलेल्या इकरारनाम्याप्रमाणे (जा. क्र. OR/Letter/115/26-27) गट नंबर/ सर्वे नंबर 75/2 व 14 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.