सातबारा Watch

← नादगव्हान

Ferfar #667 · नादगव्हान

महागाव, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1/अ
Talathi
बालाजी बापुराव पावडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 व्यवहार- मयताचे नाव कमी करणे बाबत आलोकीबाई गुलाब राठोड ह्या दिनांक 26/09/2023 रोजी मयत झाल्या असून त्याचे वारसाची नावे यापूर्वीच सातबाराच्या भोगवट सदरी आलेली असल्याने त्यांचे नाव सातबारावरून कमी करण्यासाठी फेरफार घेण्यात आला आहे