Ferfar #668 · नादगव्हान
महागाव, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना , मुडाना ता महागाव
लिहुन देणार :प्रल्हाद रोडबा राठोड रा.नादगव्हान यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मुडाना, मुडाना ता महागाव यांचेकडील दि. 15/10/2026 रोजी केलेल्या इकरारनाम्याप्रमाणे (जा. क्र. OR/Letter/26-27) गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/क व 12/1/ब वर रक्कम रुपये 450000/- चा इकरार केलेने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.