सातबारा Watch

← जनूना

Ferfar #745 · जनूना

महागाव, यवतमाळ · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
सिमा देवराव कदम
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- कोंडबा दत्ता वाठोरे रा. जनूना(खाता क्रमांक562) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कांताबाई शामराव वाठोरे , (खाता क्रमांक :-591)गट/सर्व्हे क्रमांक 111 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी चे शेतात उत्तर दक्षिण धुरापाडून मध्यभागाची वाहितीयोग्य 0.2700 हे आर व पो.ख.0.0600 हे आर अशी पोटखराबसह 0.3300 हे आर जमीन फक्त यांना दुय्यम निंबधक महागाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1564 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.