सातबारा Watch

← कलगाव

Ferfar #1167 · कलगाव

महागाव, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
50/3
Talathi
सुनिल व्यंकटराव बोईनवाड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 आपसी वाटणीपत्र नो.क्र.00AB763630 पार्टी नंबर 1 - शामराव नारायण कदम वय 68 वर्ष आधार क्रमांक 431573162161 पार्टी नंबर 2- मारोती शामराव कदम वय 45 वर्षे आधार क्रमांक 616034575309 पार्टी नंबर 3- प्रकाश शामराव कदम वय 43 वर्षे आधार क्रमांक 741533619860 इसवी सन 2026 वाटणीपत्र लिहुन देतात की पुढील प्रमाणे पार्टी नंबर एक व तीन एकत्र कुंटुंबाचे घटक आहेत पार्टी क्रमांक एक हे पार्टी नंबर दोन व तीनचे वडील असुन त्यांचे कुंटुंबात जमीन असुन मौजा कलगाव येथे शेत स.न. 50/3 क्षेत्र 1.84 पोट.खराब 0.00 आर आकारणी 2.76 रु असुन भेो.वर्ग 1 जमीन असुन पार्टी नंबर एक व दोन तीन यांच्या कुंटुंबातील वडीलोपार्जीत असलेले ही मालमत्त्ता पार्टी नंबर 1 2 व 3 यांनी आपसी वाटुण घेउन शेत जमीनीचे ताबे दिले व घेतले आहेत. पार्टी नंबर 1 शामराव नारायण कदम यांचे हिस्यावर वाटुण आलेल्या मिळकतीचे वर्णंन मौजा कलगाव ता.महागाव येथील गट क्रमांक 50/3 क्षेत्र 1.84 हे.आर पो.ख 0.00 आकर 2.76 रु च्या शेतापैकी रोडच्या वरील भागाची पश्चिमेकडील 1.04 हे.आर वहीती व पो.ख 0.00 आर शेत जमीन हिस्सयास वाटुण आली. पार्टी नंबर 2 मारोती शामराव कदम योचे हिस्यावर वाटुण आलेल्या मिळकतीचे वर्णन मौजा कलगाव ता.महागाव येथील गट क्रमाक 50/3 क्षेत्र 1.84 .हे.आर पो.ख. 0.00 आर आकर 2.76 रु च्या शेतापैकी पुर्व पश्चिम धुरापाडुन उत्तरेकडील रोडच्या खालील भागाची 0.40 हे.आर जमीन हिस्सयास वाटुण आली. पार्टी नंबर 3 प्रकाश शामराव कदम योचे हिस्यावर वाटुण आलेल्या मिळकतीचे वर्णन मौजा कलगाव ता.महागाव येथील गट क्रमाक 50/3 क्षेत्र 1.84 .हे.आर पो.ख. 0.00 आर आकर 2.76 रु च्या शेतापैकी पुर्व पश्चिम धुरापाडुन दक्षिणकडील रोडच्या खालील भागाची 0.40 हे.आर जमीन हिस्सयास वाटुण आली सदर मालमत्ता कोणत्याही न्यायलयीन प्रकरणात गुंतलेली नाही आमच्या घरगुती वाद नाही झााल्या पार्टी नंबर 1 ,2 व 3 आम्ही स्वजबाबदार राहतील .करीता सबब फेरफार हितसंबधितांना नोटीस बजावल्याचा दि. 11/06/2026 फेरफार नोंद निर्गतीचा दि. 02/07/2026