सातबारा Watch

← महागांव

Ferfar #6062 · महागांव

महागाव, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
39/पै/8
Talathi
राहुल निळकंठ चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा- पुसद गहाणखत लिहुन देणार : मो अतिक मो रफिक रा. महागांव यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील दस्त क्रमांक 1830-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/पै/8 क्षेत्र 2.0537 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मो अतिक मो रफिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.