Ferfar #922 · वरोडी
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- शेख मुकत्यार शेख मन्सुर
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा उमरखेड
गहाणखत लिहुन देणार : अजय गुलाबराव तावडे ,गुलाबराव शंकरराव तावडे रा. वरोडी यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील दस्त क्रमांक 1822-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124 क्षेत्र 2.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय गुलाबराव तावडे ,गुलाबराव शंकरराव तावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.