सातबारा Watch

← टेभी

Ferfar #1675 · टेभी

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
शेख मुकत्‍यार शेख मन्‍सुर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वरोडी ग्राम.विविध कार्य.सह.संस्था म.र.नं.459 लिहून घेणार : गुणाजी लिंबाजी कवाने यांनी सर्व्हे क्रमांक : 106 क्ष्रेत्र 1.80 हे.आर तपशिल : वि.का.स.सो वरोडी यास गुणाजी याने 10000/- गहाण - 612 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र / दाखला दि 30/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.