सातबारा Watch

← साधुनगर

Ferfar #664 · साधुनगर

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
सुमित्रा दत्‍तात्रय बोकसे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, मुडाना लिहुन देणार : ज्ञानेश्वर मारोतराव सुरोशे   रा. साधुनगर यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर मारोतराव सुरोशे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक OR/Leter/86/26-27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.