Ferfar #2695 · मुडाणा
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 182
- Talathi
- सुमित्रा दत्तात्रय बोकसे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मौजा मुडाणा ता.महागाव जि.यवतमाळ येथील गट क्रमांक १८२ क्षेत्र २.९७ हे.आर एकूण भोवर्ग १ नामे देवराव लक्ष्मण वानोळे यांचे नावे सामाईकात असून राष्ट्रीय लोकअदालत न्यायप्रविष्ट /वादपूर्व खटल्यात समझोता पत्र दि.१४/०३/२०२६ खटला क्रमांक दि.मु.नं.९८/२०२६.
शेतजमिनीचे नोटरीकृत आपसी वाटणीपत्र:-
१)पार्टी क्रमांक १-देवराव लक्ष्मण वानोळे यांना वाटून आलेली शेतजमीन मौजा मुडाणा ता.महागाव येथील गट क्रमांक 182 क्षेत्र 3.९५ हे.आर मधील ०.९८ हे.आर व ०.१० हे.आर अशी एकूण १.०८ हे.आर राष्ट्रीय राजमार्ग क्र.३६१ या चौपदरी रोडकरीता संपादित झालेली सोडून उर्वरित 2.८७ हे.आर या शेतजमिनीत पु.प.रेषा करून उत्तरभागाची ०.९५ हे.आर शेतजमीन वाटून आली.वाटून आलेल्या शेतजमिनीच्या चतु:सिमा:-
पूर्वेस-जंगल
पश्चिमेस-राष्ट्रीय राजमार्ग क्र.३६१
उत्तरेस-माधव रिठे व तुकाराम रणमले यांची शेतजमीन
दक्षिणेस-बाबाराव लक्ष्मण वानोळे यांचे हिस्स्यावर वाटून आलेली शेतजमीन
2)पार्टी क्रमांक 2-बाबाराव लक्ष्मण वानोळे यांना वाटून आलेली शेतजमीन मौजा मुडाणा ता.महागाव येथील गट क्रमांक 182 क्षेत्र 3.९५ हे.आर मधील ०.९८ हे.आर व ०.१० हे.आर अशी एकूण १.०८ हे.आर राष्ट्रीय राजमार्ग क्र.३६१ या चौपदरी रोडकरीता संपादित झालेली सोडून उर्वरित २.८७ हे.आर या शेतजमिनीत पु.प.रेषा करून मध्यभागाची ०.९६ हे.आर शेतजमीन वाटून आली. वाटून आलेल्या शेतजमिनीच्या चतु:सिमा:-
पूर्वेस-जंगल
पश्चिमेस-राष्ट्रीय राजमार्ग क्र.३६१
उत्तरेस-देवराव वानोळे यांचे हिस्स्यावर वाटून आलेली शेतजमीन
दक्षिणेस-वसंतराव लक्ष्मण वानोळे यांचे हिस्स्यावर वाटून आलेली शेतजमीन
3)पार्टी क्रमांक 3-वसंतराव लक्ष्मन वानोळे यांना वाटून आलेली शेतजमीन मौजा मुडाणा ता.महागाव येथील गट क्रमांक 182 क्षेत्र 3.९५ हे.आर मधील ०.९८ हे.आर व ०.१० हे.आर अशी एकूण १.०८ हे.आर राष्ट्रीय राजमार्ग क्र.३६१ या चौपदरी रोडकरीता संपादित झालेली सोडून उर्वरित २.८७ हे.आर या शेतजमिनीत पु.प.रेषा करून दक्षिण भागाची ०.९६ हे.आर शेतजमीन वाटून आली. वाटून आलेल्या शेतजमिनीच्या चतु:सिमा:-
पूर्वेस-जंगल
पश्चिमेस-राष्ट्रीय राजमार्ग क्र.३६१
उत्तरेस-बाबाराव लक्ष्मन वानोळे यांचे हिस्स्यावर वाटून आलेली शेतजमीन
दक्षिणेस-शेत सर्वे.नंबर १८१