सातबारा Watch

← दगडथर

Ferfar #1546 · दगडथर

महागाव, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
निता हरीदास मनवर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वि.तहसीलदार यांचे कार्यालयीन आदेश रा.मा.क्र./64/आर.टी.एस-64/2025-2026 दि.25/09/2026 यानुसार मौजा दगडथर येथील शेत.स.न 1 क्षेत्र 1.2100 हे आर यासातबारावरील राष्ट्रमाता समाज्कल्याण संस्था फुलउंबरी ता.मानोरा हे नाव कमी करून संतोष देवसिंग राठोड असे नोंदविण्यात आले आहे करिता आदेशानुसार फेरफार दप्तरी दाखल.