सातबारा Watch

← चिल्लि ई

Ferfar #1552 · चिल्लि ई

महागाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
विनोद प्रकाश ढोणे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फुलसावंगी, महागाव लिहून देणार : सुनीताबाई मुरलिधर पांडे रा. चिल्लि ई यांनी दुय्यम निबंधक महागाव यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फुलसावंगी यांचेकडील पत्र क्रमांक 0000 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.