Ferfar #4064 · फुलसावगी
महागाव, यवतमाळ · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/2/14
- Talathi
- विनोद प्रकाश ढोणे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
पार्टी नं.१: संध्या सुभाष नाईक मौजा फुलसावंगी ता. महागांव जि. यवतमाळ जि.प.व जि. नों. तु. यवतमाळ नों. पो. तु.व पं.स. महागांव ग्रा. पं. फुलसावंगी येथील भुमापण क्र.61/2 रा.मा.क्र.8/एन.ए.पी.36/10-11 मौजा फुलसावंगी वि. उपविभागिय अधिकारी पुसद यांचे दिनांक 06/08/2010 आदेशानुसार निवासोपयोगी पाडण्यात आलेल्या भुखंडा पैकी प्लॉट क्र.14 क्षेत्रफळ 6.9703 आर.चौ.मी. (7500 चौ. फुट) आकार 69.70 रू.पै. यामध्ये उत्तर दक्षिण रेषा आखून मध्य भागाची 2.3234 आर.चौ.मी. संध्या सुभाष नाईक खुली जागा यांना वाटून आली आहे
पार्टी नं.2: कुणाल सुभाष नाईक मौजा फुलसावंगी ता. महागांव जि. यवतमाळ जि.प.व जि. नों. तु. यवतमाळ नों. पो. तु.व पं.स. महागांव ग्रा. पं. फुलसावंगी येथील भुमापण क्र.61/2 रा.मा.क्र.8/एन.ए.पी.36/10-11 मौजा फुलसावंगी वि. उपविभागिय अधिकारी पुसद यांचे दिनांक 06/08/2010 आदेशानुसार निवासोपयोगी पाडण्यात आलेल्या भुखंडा पैकी प्लॉट क्र.14 क्षेत्रफळ 6.9703 आर.चौ.मी. (7500 चौ. फुट) आकार 69.70 रू.पै. यामध्ये उत्तर दक्षिण रेषा आखून पश्चिम भागाची 2.3234 आर.चौ.मी. कुणाल सुभाष नाईक खुली जागा यांना वाटून आली आहे
पार्टी नं.3: कुलदिप सुभाष नाईक मौजा फुलसावंगी ता. महागांव जि. यवतमाळ जि.प.व जि. नों. तु. यवतमाळ नों. पो. तु.व पं.स. महागांव ग्रा. पं. फुलसावंगी येथील भुमापण क्र.61/2 रा.मा.क्र.8/एन.ए.पी.36/10-11 मौजा फुलसावंगी वि. उपविभागिय अधिकारी पुसद यांचे दिनांक 06/08/2010 आदेशानुसार निवासोपयोगी पाडण्यात आलेल्या भुखंडा पैकी प्लॉट क्र.14 क्षेत्रफळ 6.9703 आर.चौ.मी. (7500 चौ. फुट) आकार 69.70 रू.पै. यामध्ये उत्तर दक्षिण रेषा आखून पूर्व भागाची 2.3234 आर.चौ.मी. कुलदिप सुभाष नाईक खुली जागा यांना वाटून आली आहे
यांना दुय्यम निंबधक महागाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 502331 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.