सातबारा Watch

← आकोला

Ferfar #636 · आकोला

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
5/3
Talathi
प्रकाश श्रावण राऊत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : ग्राम वि. का.सह. संस्था खेड अकोला लिहून घेणार : बाळकृष्ण बहेरु नरसकार यांनी सर्व्हे क्रमांक : 5/3 तपशिल : अकोला ग्रा.हा.वि .सहकारी संस्था ता आर्णी यांनी बाळकुष्ण नरसकार याचे हिसेवर196000/- .रु-बोजा शेत सर्वे न.५/३. व .५/४ - 463 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.