सातबारा Watch

← खंडाळा

Ferfar #1879 · खंडाळा

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
23/1, 36/2
Talathi
प्रकाश श्रावण राऊत
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जवळा गहाणखत लिहुन देणार : शिला गजेंद्र पखाले रा. खंडाळा यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1896-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/1, 36/2 क्षेत्र 2.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिला गजेंद्र पखाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.