सातबारा Watch

← जवळा

Ferfar #5942 · जवळा

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
451/1
Talathi
दिवाकर वासुदेव मिठे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा आर्णी लिहून घेणार : कायमखॉ मियाजानखॉ पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 451/1 तपशिल : सेट्रल बँक आर्णी बोजा रु 35,000/- - 1507 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.