सातबारा Watch

← जवळा

Ferfar #5950 · जवळा

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
462
Talathi
दिवाकर वासुदेव मिठे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 स्थावर जमीनीचे आपसी वाटणीपत्र स्थावर जमिनीचे आपसी वाटणीपत्र लिहुन ठेवणार – पार्टी नं.1) विलास बापुराव ढाकुलकर वय अं.63 वर्ष धंदा – शेती पार्टी नं.2) ज्ञानदिप विलास ढाकुलकर वय अं.36 वर्ष धंदा – शेती पार्टी नं.3) वैष्णवी ज्ञानदिप ढाकुलकर वय अं.27 वर्ष धंदा – गृहीणी पार्टी नं.1 ते 3 सर्व रा.जवळा ता. आर्णी जिल्हा - यवतमाळ यांच्यात दिनांक 03/11/2026 रोजी खालीलप्रमाणे आपसी वापसी वाटणीपत्र करुन ठेवले आहे. पार्टी नं.1) विलास बापुराव ढाकुलकर यांच्या हिस्यावर वाटणीस आलेल्या जमीनीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. मौजा जवळा ता.आर्णी येथिल गट नं.462 क्षेत्र 5.61 हे-आर पो.ख. 1.41 हे-आर आकार 14.90 रु-पैसे चे शेतजमीनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडुन पुर्व दिशेस ज्ञानदिप विलास ढाकुलकर पश्चिमेस वंदना विलास ढाकुलकर यांचा हिस्सा उत्तरेस खंडाळा रोड दक्षिणेस सुमित्रा रामसिंग चव्हाण यांचे शेत आहे. यांपैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.41 हे-आर पो.ख. 1.01 हे-आर शेतजमीन जलतरु,पाषाण,झाडाझुडपासह पार्टी नं.1) विलास बापुराव ढाकुलकर यांच्या वाटणीस आली आहे. पार्टी नं.2) ज्ञानदिप विलास ढाकुलकर यांच्या हिस्यावर वाटणीस आलेल्या जमीनीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. मौजा जवळा ता.आर्णी येथिल गट नं.462 क्षेत्र 5.61 हे-आर पो.ख. 1.41 हे-आर आकार 14.90 रु-पैसे चे शेतजमीनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडुन पुर्व दिशेस वैष्णवी ज्ञानदिप ढाकुलकर पश्चिमेस विलास बापुराव ढाकुलकर यांचा हिस्सा उत्तरेस खंडाळा रोड दक्षिणेस पांडुरंग संभाजी मुजमुले यांचे शेत आहे. यांपैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.00 हे-आर शेतजमीन जलतरु,पाषाण,झाडाझुडपासह पार्टी नं.1) विलास बापुराव ढाकुलकर यांनी पार्टी नं.2) ज्ञानदिप विलास ढाकुलकर यांना वाटणीस दिली. पार्टी नं.3) वैष्णवी ज्ञानदिप ढाकुलकर यांच्या हिस्यावर वाटणीस आलेल्या जमीनीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. मौजा जवळा ता.आर्णी येथिल गट नं.462 क्षेत्र 5.61 हे-आर पो.ख. 1.41 हे-आर आकार 14.90 रु-पैसे चे शेतजमीनीमध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडुन पुर्व पुर्वेकडील भागाची यांपैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे-आर पो.ख. 0.40 हे-आर शेतजमीन जलतरु,पाषाण,झाडाझुडपासह पार्टी नं.2) ज्ञानदिप विलास ढाकुलकर यांनी पार्टी नं.3) वैष्णवी ज्ञानदिप ढाकुलकर यांना वाटणीस दिली. मुद्रांक शुल्क रुपये 500/- वाटणीपत्रावरुन नोंद केली.