Ferfar #2133 · शिरपुर
आर्णी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1
- Talathi
- राजेश लक्ष्मणराव गोखे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, लोणी
लिहुन देणार : रोहिदास धर्मा राठोड रा. शिरपुर यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199995.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिदास धर्मा राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 8921531200 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199995.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.