Ferfar #2358 · दत्तरामपुर
आर्णी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2/28A
- Talathi
- ममता मोतिराम पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वणी शाखा आर्णी तर्फे उर्मिला दिपक जयस्वाल
गहाणखत लिहुन देणार : पुरुषोत्तम मारोतराव ठाकरे रा. दत्तरामपुर यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 2026-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/2/28A क्षेत्र 0.9475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम मारोतराव ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.