Ferfar #820 · कोळवण
आर्णी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/3
- Talathi
- आशिष पुंडलिकराव पांचोरे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, आर्णी
लिहून देणार : अनसार खान दौलत खान रा. कोळवण यांचेकडील दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199995/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 18/10/003 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199995/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.