सातबारा Watch

← आर्णी खंड 1

Ferfar #15720 · आर्णी खंड 1

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
ज्योती अनिल खोंडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजा आर्णी खंड 1 मधील सर्वे क्र.13/1/भुखंड क्र.13 क्षेत्र 0.5077 आर.चौ.मी.असून विकास पंजाबराव प्रघाने यांच्या नावाने असून लक्ष्मीमुक्ती योजने अंतर्गत विकास यांची पत्नी कांचन विकास प्रघाणे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. 13/1/भुखंड क्र.13