Ferfar #15730 · आर्णी खंड 1
आर्णी, यवतमाळ · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ज्योती अनिल खोंडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
सागर बापुराव पालकृतवार ,सिमा चंद्रशेखर चिंतावार - - -रा. आर्णी खंड 1(खाता क्रमांक82702) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48/4/भुखंड क्र 5, बिगरशेती क्षेत्र 1.8225 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.20574 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
तारासिंग डोमाजी राठोड खालचा गाळा क्र.एस-2 , (खाता क्रमांक :-88984)गट/सर्व्हे क्रमांक 48/4/भुखंड क्र 5 बिगरशेती क्षेत्र 0.20574 आर.चौ.मी
उत्तर दक्षिण भाग पाडून मध्य भागाचा खालचा गाळा क्र.एस 2 नंबरचा चा गाळा
यांना दुय्यम निंबधक आर्णी जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 950 दिनांक 24/06/2008 प्रमाणे रक्कम रुपये 178000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
48/4/भुखंड क्र 5