Ferfar #6553 · आर्णी खंड 2
आर्णी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1/8
- Talathi
- आशिष पुंडलिकराव पांचोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : केशव नागरी सहकारी पतसंथा मर्या वणी शाखा आर्णी ता आर्णी जी यवतमाळ
गहाणखत लिहुन देणार : गोपी शिवाजी पिट्टलवार रा. आर्णी खंड 2 यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1990-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 91/1/8 B क्षेत्र 0.8186 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपी शिवाजी पिट्टलवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
91/1/8 B