सातबारा Watch

← अंतरगाव

Ferfar #1817 · अंतरगाव

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
82/1/1
Talathi
वर्षा शिवराम शेंडे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- विजय नामदेव बरडे रा. अंतरगाव(खाता क्रमांक10175) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.35 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अर्चना सुनिल जाधव , (खाता क्रमांक :-10378)गट/सर्व्हे क्रमांक 82/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.35 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक आर्णी जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1922 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. व तसेच अपलोड दस्त बघीतलेले असता त्या दस्तामध्ये जिरायत क्षेत्र 0.37 हे आर व पोख 0.03 हे आर चा उल्लेख केला आहे. परंतु लिहुन देणार यांचे कडे जिरायत क्षेत्र 0.35 हे आर व पोख 0.05 हे आर शिल्लक आहे. त्यामुळे सदर दस्त चुक दुरुस्ती करण्यात यावे. नोंदणीकृत फ़ेरफ़ार असल्यामुळे ऑनलाइन ईफ़ेरफ़ार प्रणाली मधुन नष्ठ करण्याची सुविधा नसल्यामुळे योग्य ती कार्यवाही करण्याकरीता सादर