Ferfar #1707 · तळणी
आर्णी, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1
- Talathi
- सुनिल रामदास राठोड
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
व्यवहार खरेदी विक्री बाबद
लिहुन देणार :- श्री उमेश सुभाष बोक्षे रा तळणी यांनी गट क्र 191/1 क्षेत्र 0.50 व 0.12 पोटखराब एकुण 0.62 हे आर मधुन 0.20 हे आर व 0.12 हे आर पोटखराब क्षेत्र असे एकुण 0.32 हे आर क्षेत्र
लिहुन घेणार :- 1) श्री प्रवीण उत्तमराव इंगळे 2) श्री त्रीलोकचंद नथमल जैन यांना खरेदी दस्त क्र 4559 दि 04/09/2026 नुसार व दुरुस्ती लेख दस्त क्र 5202 दि 09/10/2026 नुसार 1200000 रु घेउन विक्री करुन दिला आहे , पुढील योग्य कार्यवाहीस सादर