Ferfar #1075 · पिंप्रि
आर्णी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- विनोद रामकृष्ण उमाटे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा आर्णी
गहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर गिरधारीलाल राठी रा. पिंप्रि यांनी दुय्यम निबंधक आर्णी यांचेकडील दस्त क्रमांक 1952-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर गिरधारीलाल राठी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.