सातबारा Watch

← केळझरा खंड 1

Ferfar #1698 · केळझरा खंड 1

आर्णी, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
अनिल गुलाबराव खडसे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आर्णी, सिंघानिया संकुल आर्णी लिहुन देणार : माधवी रवींद्र राठोड   रा. केळझरा खंड 1 यांनी दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1 क्षेत्र 1.24 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधवी रवींद्र राठोड   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 18 दिनांक 21/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.