Ferfar #1057 · शारी
आर्णी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1/2
- Talathi
- धनंजय श्रीधर धुर्वे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : वसंतराव नाईक वि.ज.भ.ज.महामंडळ
लिहून घेणार : केशव जीवन जाधव
यांनी वसंतराव नाईक वि.ज.भ.ज.महामंडळ यवतमाळ बोजा रु ९०७५/- केशव जीवन - 759
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक वसंतराव नाईक वि.ज.भ.ज.महामंडळ यवतमाळ यांचेकडील पत्र दिलेवरुन मौजा शारी येथील गट क्रमांक 55/1/2 ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.