सातबारा Watch

← कु-हाड

Ferfar #1626 · कु-हाड

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
208/2/क
Talathi
आशिश सुर्यकांत कुरटकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजा कु-हाड ता घाटंजी येथील गट क्र २०८/२/क वरील नामे उन्‍नती विनोद चिंचोलकार व वृषभ विनोद चिंचोलकार अपाक वडील विनोद चिंचोलकार असुन उन्‍नती विनोद चिंचोलकार व वृषभ विनोद चिंचोलकार हे दोघे सज्ञान झाले असुन त्‍याबाबतचा पुराव म्‍हणुन आधारकार्डा जन्‍म दाखला व विनंती अर्ज सोबत जोडला आहे करीता फेरफार घेण्‍यात येत आहे.