Ferfar #1338 · भांबोरा
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- मंगला भिका राठोड
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, अकोला बाजार
लिहुन देणार : शंकर वसंता जाधव रा. भांबोरा यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 173000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246 क्षेत्र 1.20 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर वसंता जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५६ दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 173000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.