Ferfar #566 · कोपरी ( खु )
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- रवि तुळशीराम पेंदोर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅंक लि.
गहाणखत लिहुन देणार : दत्ता नारायण ठाकरे रा. कोपरी ( खु ) यांनी दुय्यम निबंधक घाटंजी यांचेकडील दस्त क्रमांक 1380-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47 क्षेत्र 2.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता नारायण ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.