Ferfar #1652 · पार्डी ( नस्करी )
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- Atul Sudam Khobragade
- First seen
- 27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, अकोला बाजार
लिहुन देणार : विलास गुलाब राठोड रा. पार्डी ( नस्करी ) यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262 क्षेत्र १.८२०० वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास गुलाब राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५६ दिनांक 07/10/2026 बोजा दिनांक ७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.