Ferfar #1663 · पार्डी ( नस्करी )
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- Atul Sudam Khobragade
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 42, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक - 1136 दि. 07/11/2019 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला दर्शन शंकर पवार अपाक वडील शंकर बळीराम पवार यांचा अ.पा.क. शेरा कमी करण्या बाबत अर्ज व वयाच्या पुरावा वसंत आदिवासी विज्ञालय शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व फेरफार ११३६वरून अ.पा.क.शेरा कमी केला.