Ferfar #1864 · घोटी
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- अंकुश दामोधर ओंकार
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिनकर बापूराव सिडाम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दीनकर बापूराव शीडाम ऐवजी दिनकर बापूराव सिडाम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार घाटंजी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.661 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- N2666824 अन्वये दीनकर बापूराव शीडाम ऐवजी दिनकर बापूराव सिडाम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .