सातबारा Watch

← खापरी

Ferfar #3796 · खापरी

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1/37
Talathi
देवराव मनोहरराव निवल
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा घाटंजी गहाणखत लिहुन देणार : प्रशांत देविदास चावरे रा. खापरी यांनी दुय्यम निबंधक घाटंजी यांचेकडील दस्त क्रमांक 1394-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1140000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/37 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत देविदास चावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1140000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.