Ferfar #1264 · कुंभारी
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- विवेक सुरेशराव बाबरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र./22/एस.आर.व्हि.43/2025-26
आदेश दिनांक : 06/10/2026
वाटणी पत्र मौजा कुंभारी शेत गट क्र 198 क्षेत्र 14.02 पो.ख 0.31 एकुन 14.33 आकारणी 9.50 भो.वर्ग 1
पार्टी 1) व्यंकटराव विठ्ठलराव मुनेश्वर यांच्या हिश्यात येनारी शेत जमिण पुर्व पश्चिम धुरा पाडुन दक्षिण भागाची लागवड योग्य जमीण 4.00 हे.आर पो.ख 0.05 हे.आर एकुन 4.05 हे.आर
पार्टी 2) रंजित नामदेव बागेश्वर यांच्या हिश्यात येनारी शेत जमिण पुर्व पश्चिम व उत्तर द्क्षिण धुरा पाडुन पश्चिम उत्तर कोपरयातील भागाची लागवड योग्य जमीण 5.01 हे.आर पो.ख 0.13 हे.आर एकुन 5.14 हे.आर
पार्टी 3)विश्वजीत नामदेव बागेश्वर यांच्या हिश्यात येनारी शेत जमिण पुर्व पश्चिम व उत्तर द्क्षिण धुरा पाडुन पुर्व उत्तर कोपरयातील भागाची लागवड योग्य जमीण 5.01 हे.आर पो.ख 0.13 हे.आर एकुन 5.14 हे.आर
सदर फेरफार रा.मा.क्र./22/एस.आर.व्हि.43/2025-26 वाटणी पत्र आदेशाने घेन्यात आला.