सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #1267 · कुंभारी

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/1
Talathi
विवेक सुरेशराव बाबरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक लिहून घेणार : सुनिल बापुराव बारेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 18/1 तपशिल : स्टेट बॅक शाखा घाटंजी यांचा बोझा 80,000/- दि 6/10/010 - 421 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.