सातबारा Watch

← ससानी 372

Ferfar #1498 · ससानी 372

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
नितीनचंद्र वसंतराव भडंगे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : जिल्हा कार्या वसंतराव नाईक वि जा म ज विकास महामंडळ मर्या लिहून घेणार : आशिष विठ्ठल राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : उधोग भवन दारव्हा रोड यवतमाळ दि 26/6/2003 यावा बोझा धारण रु 6250 - 339 विठल नामदेव राठोड यांचे शेतावर जिल्हा कार्या वसंतराव नाईक वि जा म ज विकास महामंडळ मर्या महा राज्य शासनाचा उपक्रम - 339 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा कार्या वसंतराव नाईक वि जा म ज विकास महामंडळ मर्या यांचेकडील दाखला पत्र क्र/विजाभज/विजाभज/यवत/128/2021 दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.