Ferfar #552 · कोची
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1
- Talathi
- अर्जुन वामनराव साबळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. सायखेडा
लिहून घेणार : मधुकर माधव आञाम
यांनी मौजा कोची येथिल सर्व्हे क्रमांक : 41/1 वरील आ.दे.पा.वि.कार्य.सह.संस्था म.सायखेडा 50000/- मधुकर आञाम
यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. सायखेडा यांचेकडील जा.क्र. ३५७/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ चे पञ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.