सातबारा Watch

← जरंग

Ferfar #894 · जरंग

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
देवानंद मोतीराम किनाके
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 खातेदार:दत्‍ता महादेव राठोड यांनी मौजा जरंग येथिल गट क्रमांक ११९ वरील दाखल केलेल्या जमिनीवर जरंग ग्राम विविध कार्यकारी सह.संस्‍था मर्या. र.नं. ९९१ यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 11000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जरंग ग्राम विविध कार्यकारी सह.संस्‍था मर्या. र.नं. ९९१ यांचेकडील जा. क्रमांक 440102 दिनांक ०९/१०/२०२६ चे पञ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.